‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये १८.५.२०२५ या दिवशी झालेले धर्मध्वजारोहण पाहून परमेश्वरकृपेने उत्स्फूर्तपणे सुचलेले काव्य पुढे दिले आहे.

हे राम – कृष्ण अवतारी जन्मले भारत भूमी ।
परि कलियुगी पारतंत्र्य भोगी ।
म्लेच्छांची टोळधाड सोसी ।। १ ।।
क्रौर्य, अन्याय, हिंसा वरचढ होई ।
जणू लोपली अध्यात्मशक्ती ।
कुठे विसरलात क्षात्रशक्ती ।। २ ।।
जनी वेदना अपार त्या झाल्या ।
साधू, संते करुणा भाकिल्या ।
थांबवून विटंबना गोमातेची करुण हाक ही ऐकावी ।। ३ ।।
अशा दारुण समयी हे परमेश्वरा ।
तव कृपेचा खरा लाभला झरा ।
अन् लहरला ध्वज सनातन धर्माचा ।। ४ ।।
– श्री. मिलिंद ताम्हणे, युनायटेड किंगडम् (उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र))
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !