तोच आपुला सनातन हिंदु धर्म ।

प्रतिदिन दिवस उगवत असतो । प्रतिदिन तो मावळत असतो । तोच तोच सूर्य पुन्‍हा । आकाशी दिसत असतो ॥ १ ॥
तेच तेच आकाश । सूर्य चंद्र ही तेच । तीच तीच धरा । वृक्षवल्ली प्राणी तेच ॥ २ ॥

श्री महालक्ष्मीची कृपा राहो सदैव …

३० ऑक्‍टोबर या दिवशी ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेले श्री. विनायक शानभाग यांचा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त त्‍यांची पत्नी सौ. विद्या शानभाग यांनी त्‍यांच्‍याविषयी लिहिलेली कविता येथे देत आहोत.

विजयादशमीच्या सर्वांना असंख्य अमृत हार्दिक शुभेच्छा !

दशानने ही महाभयंकर । कशी नावे आहेत पहा ।।
अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण । भ्रष्टाचार, धर्मांतरण ।।

भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो, होवोत सारे आनंदी ।

भारतीय स्वातंत्र्याची गत पंचाहत्तर वर्षे ।
रमले त्यात स्वार्थ साधूनी काँग्रेसभक्त सहर्षे ।।