
अपेक्षित जे देवा (टीप) तुला ।
घडावे मम जीवनात ।
प्रारब्ध भोग भोगतांना ।
जावो प्रत्येक क्षण गुरुसेवेत ।। १ ।।

नको मला ती लौकिकता ।
नको रहाणे प्रसिद्धीत ।।
लाभो सुबुद्धी अशी ।
सदैव ठेव मज नामस्मरणात ।। २ ।।
माझ्याकडून झालेल्या चुकांची ।
यापुढे असे मला खंत ।
रडणे आता पुरे झाले ।
जगावे निश्चिंत साधनेत ।। ३ ।।
जिवा-शिवाचे मीलन ।
मला नसे काही ज्ञात ।
इतुकेच ठावे मला ।
तवचरणी रहावे शरणागत ।। ४ ।।
टीप – देवा म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, फोंडा, गोवा. (३०.१०.२०२५)
|
सरकारला भ्रष्टाचार रोखता न येण्याचे एकमेव कारण म्हणजे इच्छेचा अभाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !