

कलियुगांतर्गत कलियुग । तमाचेच असे युग ।।
अंधकार मातला । सर्वत्र फार ।। १ ।।
हटवण्या अंध:कार । आणण्या सनातन प्रकाश ।।
सनातन प्रभात संपादिले । अवतारी गुरूंनी ।। २ ।।
त्यागाच्या पायावरती । असे दैनिकाची उभारणी ।।
आर्थिक हानी सोसूनही । चालवले जाते ।। ३ ।।
संपादकीय दृष्टीकोन देऊनी । योग्यायोग्य दिशा दाखवी ।।
हे असे वेगळेपण । ‘सनातन प्रभात’चे ।। ४ ।।
हिंदु राष्ट्राचा संकल्प । असे गुरुमाऊलींचा ।।
सिंहाचा वाटा त्यामध्ये ।। असे ‘सनातन प्रभात’चा ।। ५ ।।
आणि धर्ममतांचे मांडण । खोट्या कथानकांचे कपट ।।
ईश्वरी राज्याचे मुखपत्र । ईश्वराविना त्यासी ।। ६ ।।
चला, तर आपण सारे होऊ ।
धर्मसंस्थापनेच्या कार्याला काठी । लावण्यासाठी ।। ७ ।।
– श्री. किरण कुलकर्णी, (वय ६५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), मिरज, जि. सांगली.
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !