पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यासाठी ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त !
पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट या दिवशी पुण्यात येणार असल्याने शहरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेचे दायित्व असलेले विशेष सुरक्षा पथक (एस्.पी.जी), ‘फोर्स वन’चे सैनिक अशा एकूण ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त आहे.