(क्विट इंडिया म्हणजे भारत सोडा !)
सिकर (राजस्थान) – राजस्थानमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील शेखावटी भागात निवडणूक प्रचारास आरंभ केला. या वेळी त्यांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका स्पष्ट करतांना म्हटले की, म. गांधींनी स्वातंत्र्यलढ्यात ज्याप्रमाणे ब्रिटिशांच्या विरोधात ‘भारत छोडो’चा नारा दिला होता, त्याचप्रमाणे समृद्ध भारत बनवण्यासाठी ‘भ्रष्टाचार छोडो, ‘भारत छोडो’, ‘आतंकवाद छोडो’, ‘क्विट इंडिया’, अशा घोषणांची आवश्यकता आहे.
Just like Mahatma Gandhi said quit India today we say corruption leave India, dynast leave India. BJP has clean intentions, in the next 5 years, when India becomes the 3rd largest economy, Rajasthan will have a great share. Corruption quit India: Prime Minister Narendra Modi… pic.twitter.com/tzJXnyfQDY
— Republic (@republic) July 27, 2023