गोव्यात दिवसभरात कोरोनाबाधित १८९ नवीन रुग्ण : मागील ३ मासांतील उच्चांक
राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या आता १ सहस्र २७८ वर पोचली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या आता १ सहस्र २७८ वर पोचली आहे.
असे लाचखोर वृत्तीचे आधुनिक वैद्य रुग्णावर कसे उपचार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड, जळगाव आणि अकोला यांचा समावेश आहे.
पैशांच्या हव्यासापोटी रुग्णांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करणार्या अशा वैद्यांचा कधी तरी आधार वाटेल का ?
गोव्यात आर्थिक घडामोडी पुन्हा बंद करता येणार नाहीत. कोरोनासंबंधी चाचण्यांमध्ये वाढ करता येईल – डॉ. प्रमोद सावंत
महापालिका, पोलीस, उत्पादन शुल्क यांसह विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून १९ मार्चपासून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अचानकपणे वाढ झाली. १५४ नवीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्या १ सहस्रजवळ
वेगवेगळ्या आस्थापनांनी उत्पादित केलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन विविध किमतींना शहरात विकले जात असल्याचे निदर्शनात आले होते. सध्या कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन या इंजेक्शनची किंमत नियंत्रित करून ती दीड सहस्र रुपयांपर्यंत अल्प करण्याच्या हालचाली प्रशासनाने चालू केल्या आहेत
गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुले १३१ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनांत महाराष्ट्र पुढे आहे.