गोव्यातील रेल्वेस्थानकांवर कोरोनाची चाचणी होत नाही
सध्या मुंबईहून मडगाव रेल्वेस्थानकावर येणार्या प्रवाशांची थर्मल गन किंवा ऑक्सीमीटर वापरून तपासणी केली जात नाही.
सध्या मुंबईहून मडगाव रेल्वेस्थानकावर येणार्या प्रवाशांची थर्मल गन किंवा ऑक्सीमीटर वापरून तपासणी केली जात नाही.
भोसरी येथील महानगरपालिकेच्या नवीन कोविड रुग्णालयातील बाधित रुग्णांनी जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केली आहे.
कोरोनाचा संसर्ग नव्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘कोविड-१९’च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावरही भर देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ९ मार्चला आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिल्या.
कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यावर पुढील दिनांक घोषित करू, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेने दिली आहे.
फ्रान्स, जर्मनी या देशांत अशा प्रकारच्या चेंबर्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्याचे मूल्य या देशात अनुमाने १८ लाख रुपयांपर्यंत आहे. आपल्या आधुनिक वैद्यांनी हा विषाणू रक्षक चेंबर ३ लाख रुपयांमध्ये सिद्ध केला आहे.
कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य खात्याने गोव्यासह एकूण ७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना कोरोनाच्या चाचण्या वाढवणे, रुग्णांचा शोध घेणे आणि लसीकरण करणे यांवर भर देण्याचा आदेश दिला आहे.
कोव्हॅक्सीन लसीला मान्यता देणारा झिम्बाब्वे हा जगातील पहिला देश ठरला आहे.
चीनच्या लसीवर यापूर्वीच जगभरातून शंका उपस्थित करण्यात आली आहे.
सिरम आणि भारत बायोटेक यांना उत्पादन क्षमता सांगण्याचा आदेश
देशांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.