BLA Operation Dara-e-Bolan : बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) माच आणि बोलान शहरे घेतली कह्यात !
पाकिस्तान पुन्हा विघटनाच्या मार्गावर ! बी.एल्.ए.ने सैन्यदलाच्या स्थानांवर आक्रमण केले असून माच आणि बोलान शहरे कह्यात घेतल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तान पुन्हा विघटनाच्या मार्गावर ! बी.एल्.ए.ने सैन्यदलाच्या स्थानांवर आक्रमण केले असून माच आणि बोलान शहरे कह्यात घेतल्याचा दावा केला आहे.
नौकेवर होते १९ पाकिस्तानी कर्मचारी !
‘भारतातील मुसलमान संकटात आहेत’, अशी आरोळी ठोकून भारताची प्रतिमा मलीन करू पहाणारी पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे आता गप्प का ?
पाकच्या निवडणुकांसाठी अवघे ९ दिवस शेष असतांना पाकिस्तानी न्यायालयाने एका प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अशाच प्रकारे पाकव्याप्त काश्मिरातील जनतेची भारताचा भाग होण्याची इच्छा आहे. अर्थात् जिहादी मानसिकतेचे पाकिस्तानी नेते असे वक्तव्य कधीच करणार नाहीत. भारताला पाकव्याप्त काश्मीरला कह्यात घेण्यासाठी सैनिकी कारवाईच करावी लागेल, हेही तितकेच खरे !
पाकिस्तान, कॅनडा आणि अमेरिका त्यांच्या देशातील जिहादी अन् खलिस्तानी आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यातील काही जणांच्या होत असलेल्या हत्यांसाठी भारताला उत्तरदायी ठरवणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखेच आहे !
भारताने संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार करत पाकिस्तान भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसत असल्यावरून कठोर शब्दांत समज देण्यास सांगितले पाहिजे !
ज्या वेळेला आपल्याकडे स्वातंत्र्याचा उद्घोष होत होता, ‘वन्दे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या जात होता, ढोल-ताशा वादन केले जात होते, गुलाल उधळला जात होता, त्या वेळेला आपलेच लोक (हिंदु) पाकिस्तानात मरत होते. त्यांच्या किंकाळ्याही आम्हाला ऐकू येत नव्हत्या
पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी एका पोस्टमध्ये, शेकडो वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली, प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली ! असे म्हटले आहे.
पाकिस्तानने भारताच्या लोकशाहीची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या देशाच्या लोकशाहीची आधी काळजी करावी !