Dubai Floods Abu Dhabi Mandir : (म्हणे) ‘हिंदूंचे मंदिर बांधल्याने दुबईमध्ये पूर आला !’ – मुसलमानांचा हिंदुद्वेषी प्रचार !

जर दुबई आणि आखाती देशांतील वाळवंटामध्ये असा पाऊस पडत असेल, तर मुसलमानांनी हिंदूंच्या मंदिराविषयी कृतज्ञताच व्यक्त केली पाहिजे !

Pakistani Weapons Delivery To Kashmir : खलिस्तानवाद्यांच्या साहाय्याने पाकमधून पंजाबमार्गे काश्मीरमध्ये पोचत आहेत शस्त्रास्त्रे !

बंगालप्रमाणेच पंजाबमध्येही राष्ट्रपती राजवट का लागू केली पाहिजे, हेच या प्रकारावरून लक्षात येते.

Pakistan Ban X : पाकिस्तानात ‘एक्स’वर बंदी

विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुकांआधीच एक्सवर बंदी घालण्यात आली होती.

US On India Pak : (म्हणे) ‘आम्ही यात पडणार नाही; पण भारत-पाकिस्तान यांनी तणाव टाळावा !’ – अमेरिका

एकीकडे ‘आम्ही भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये पडणार नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारताला यावरून फुकाचा सल्ला द्यायचा, याला काय म्हणावे ?

सरफराज याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा पाकच्या गृहमंत्र्यांना संशय

स्वतःच्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असतांना त्याकडे न पहाता भारतावर संशय घेऊन स्वतःचे दायित्व ढकलणारे पाकचे गृहमंत्री !

Pakistan Sikh Man Beaten : पाकिस्तानात शीख व्यक्तीला नग्न करून मारहाण

खलिस्तानची मागणी करणारे भारत, तसेच कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील शीख आता गप्प का आहेत ? कि त्यांना हे मान्य आहे ?

Pakistan Flood : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पूर : वीज कोसळून ५७ जणांचा मृत्यू !

मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अफगाणिस्तानातील ३३ आणि पाकिस्तानमधील २४ जणांचा समावेश आहे.

Sarabjit Killer Dead : सरबजीत सिंह यांची हत्या करणार्‍याची पाकमध्ये अज्ञातांकडून हत्या !

पाक आणि अन्य देश येथे आतापर्यंत भारतविरोधी आतंकवादी आणि गुंड यांच्या २१ हत्या झालेल्या आहेत.

मुंबईवर झालेल्या २६/११च्या आतंकवादी आक्रमणाला त्याच वेळी प्रत्युत्तर द्यायला हवे होते ! – एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया खपवून न घेण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी कणखर आणि राष्ट्रहितावह भूमिका घेणे आवश्यक !

मेवातला (हरियाणा) ‘पाकिस्तान’ बनवण्यापासून वाचवा !

‘संपूर्ण भारताला इस्लामी राज्य बनवण्याची प्रक्रिया हळूहळू चालूच आहे; परंतु काही भागांमध्ये ती प्रक्रिया अत्यंत वेगाने चालू आहे. त्यापैकी एक आहे हरियाणा राज्यातील ‘मेवात’ हे ठिकाण !