भारतात परतलेली अंजू घटस्फोट घेऊन पुन्हा पाकला जाणार !

भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली असून पंजाबमध्ये गुप्तचर विभाग आणि राज्य पोलिसांचे गुप्तचर यांनी तिची अनेक घंटे चौकशी केली.

पाकिस्तानी कलाकारांवर भारतात कायमची बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

पाकमधील बहुतांश कलाकार हे भारतद्वेष्टे आणि धर्मांध आहेत. अनेक उदाहरणांतून ते समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून अशा कलाकारांनी भारतीय कलाक्षेत्रात काम करू नये, अशीच अनेक भारतियांची राष्ट्रभावना आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने याकडेही लक्ष घालावे’, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे !

काश्मीरमधील मुसलमान विद्यार्थ्यांच्या विरोधात देशविरोधी कारवाया केल्याचा गुन्हा नोंद !

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद का नष्ट होत नाही, हे या घटनेतून दिसून येतेे. तेथील धर्मांध मुसलमान जिहादी मानसिकतेचे असल्याने ही मानसिकता जोपर्यंत नष्ट केली जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्यच आहे !

श्री हिंगलाजमातेचे मंदिर पाडल्याविषयी पाकिस्तान सरकारचा भावसार क्षत्रिय समाजाकडून जाहीर निषेध !

पाकिस्तान येथील सिंध भागातील भावसार क्षत्रिय समाजाची कुलदेवी असणार्‍या श्री हिंगलाजमातेचे प्राचीन मंदिर २४ नोव्हेंबर या दिवशी भुईसपाट करण्यात आले.

पाकिस्तानच्या २ निवृत्त सैन्याधिकार्‍यांना देशद्रोहावरून कारावासाची शिक्षा

विदेशात रहात असल्याने शिक्षा भोगू शकणार नाहीत !

Pakistan Targated Hindu Temples : पाकने पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ मंदिर पाडले !

पाकने पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ मंदिरे पाडले ! याविषयी केंद्र सरकारने १०० कोटी हिंदूंच्या वतीने पाकला जाब विचारून ती भूमी वाचवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

काश्मीरमधील आतंकवादी कारवायांमागे पाकिस्तानच्या निवृत्त सैनिकांचा हात ! – भारतीय सैन्याची माहिती

असे आहे, तर भारताने थेट पाकवर आक्रमण करून पाकचा निःपात करणे आवश्यक आहे अन्यथा असे निवृत्ती सैनिक येत रहाणार आणि आपण त्यांना मारत राहू ! यातून काश्मीरमधील आतंकवाद कधीच मुळासह नष्ट होऊ शकणार नाही !

(म्हणे) ‘अयोध्येतील श्रीराममंदिरात जो हिंदु जाईल, तो मुसलमान म्हणून बाहेर येईल !’ – पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद

मियांदाद याने ८ ऑगस्ट २०२० या दिवशी श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात हा व्हिडिओ प्रसारित केला होता.

करतारपूर साहिब व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मद्यपान झालेले नाही !

करतारपूर साहिबच्या एका कार्यक्रमात मद्यपान आणि मांसाहार झाल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यामुळे करतारपूर साहिबच्या व्यवस्थापनार टीका होऊ लागली आहे.

पाकचे अर्थसाहाय्य रोखण्याची ११ अमेरिकी खासदारांची मागणी !

भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी पाक आणि बांगलादेश येथे होणार्‍या हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवतात ?