(म्हणे) ‘भारतात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, तर कलम ३७० वर पुनर्विचार करू !’
काँग्रेसला हिंदूंनी सत्ताच्युत का केले, याचे कोणतेही चिंतन काँग्रेसने केले नसल्यानेच तिचे नेते अशा प्रकारचे आश्वासन देऊन आत्मघात करत आहेत, हे लक्षात येते !
काँग्रेसला हिंदूंनी सत्ताच्युत का केले, याचे कोणतेही चिंतन काँग्रेसने केले नसल्यानेच तिचे नेते अशा प्रकारचे आश्वासन देऊन आत्मघात करत आहेत, हे लक्षात येते !
चीनने लडाख सीमेवरील त्याच्या तिबेटमधील भागामध्ये लढाऊ विमानांद्वारे युद्धसराव चालू केला आहे. या सरावामध्ये पाकच्या वायूदलाचाही सहभाग आहे. चीनकडून थेट बॉम्बफेक करण्याचाही सराव करण्यात येत आहे. भारताचे सुखोई लढाऊ विमान कसे पाडता येईल, याचा विशेष सराव करण्यात येत आहे.
भारताला आतंकवादाचा धोका अजूनही कायम असल्याने सतत सतर्क रहाणे आवश्यक !…
आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पाकिस्तान झुकले; कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा
पाकने कुलभूषण जाधव यांना वर्ष २०१६ मध्ये केली होती अन्याय्य अटक !
पाक सैन्य फार पूर्वीपासून हमासच्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत असून त्यासाठी ‘स्पेशल कमांडो यूनिट’ची एक तुकडी काही वर्षांपासून येथे नियुक्त आहे, असेही त्यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रांच्या आतंकवादविरोधी यंत्रणेच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, अल् कायदाचे बहुतेक कट्टर आतंकवादी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील भागात लपले आहेत.
खलिस्तानी आतंकवादाच्या माध्यमातून चीन आणि पाकिस्तान यांना भारतात अस्थिरता निर्माण करायची आहे.
पाकिस्तानचे विशेष आरोग्य साहाय्यक डॉ. फैसल सुल्तान म्हणाले की, लस बनवण्यासाठी आम्हाला चीनने कच्चा माल पुरवला. तरीदेखील हे काम सोपे नव्हते. लवकरच ही लस मोठ्या प्रमाणात सिद्ध केली जाईल.
जिहादचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समर्थन करणार्यांना या आतंकवाद्याने चांगलीच चपराक लगावली आहे. त्यामुळे या सर्वांनाच आता आडवे पाडून जिहाद्यांच्या विचारसरणीचा लक्ष्यभेद करायला हवा !
‘हिंदु राष्ट्रा’च्या निर्मितीसह स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचारधन अनुसरण्यासाठी देशात प्रयत्न व्हायला हवेत. ‘शुभस्य शीघ्रम्’या उक्तीप्रमाणे केंद्र सरकारने या दिशेने वाटचाल करावी, असे राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते !