भारताचे शत्रू आणि त्यांच्याशी लढण्याची सिद्धता !
भारताचे शत्रु अणि आणि त्यांच्याशी लढण्यासाठी भारताची आणि शत्रु राष्ट्रांची सिद्धतेविषयीचा अभ्यास येथे दिला आहे.
भारताचे शत्रु अणि आणि त्यांच्याशी लढण्यासाठी भारताची आणि शत्रु राष्ट्रांची सिद्धतेविषयीचा अभ्यास येथे दिला आहे.
महाभारताच्या युद्धात सर्वनाश होणार, हे भगवान श्रीकृष्णाला ठाऊक होते, त्याने शेवटपर्यंत ते टाळण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेर त्याने युद्धाचा निर्णय घेतला, कारण युद्धाला पर्याय नव्हता.
भारत किती दिवस असा निषेध करत बसणार ? आता शाब्दिक विरोधापुरते सीमित न रहाता पाकव्याप्त काश्मीरवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताने ठोस पावले उचलावीत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अन्य धर्मीय यांचा नरसंहार चालूच आहे. पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आणि १ टक्केच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत, हे डॉ. अल्वी का सांगत नाहीत !
भारताविरोधी कारवाया करण्यात गुंतलेल्या खलिस्तानवादी संघटना पाकमधील त्यांच्या शीख बांधवांच्या रक्षणासाठी काहीएक करत नाहीत, यातून त्यांचे शिखांविषयी असलेले बेगडी प्रेम लक्षात येते !
संयुक्त अरब अमीरातमध्ये भारतीय दांपत्याच्या हत्येच्या प्रकरणी न्यायालयाने पाकिस्तानी नागरिकाला फाशीची शिक्षा ठोठावली. हिरेन अधिया आणि विधि अधिया असे मृत दांपत्याचे नाव होते.
पाकिस्तानमधील न्यायालय हत्येच्या प्रकरणात अवघ्या ५ मासांत निकाल देत असेल, तर भारतातही हे होणे शक्य आहे. याकडे भारत सरकारने लक्ष दिले पाहिजे !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! भारतात गेल्या काही दिवसांत धार्मिक हिंसाचार झाला, तो मुसलमानबहुल भागात धर्मांधांकडून हिंदूंच्या विरोधात झाला आहे आणि हेच सत्य आहे; मात्र पाकिस्तान कांगावा करत हिंदूंनाच दोषी ठरवत आहे, यातून पाक डावपेचात किती हुशार आहे, हे लक्षात येते !
‘आतंकवाद पोसल्यावर काय होते ?’, याचे हे उत्तम उदाहरण होय. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, असे म्हटले जाते. भारतासाठी तालिबान आणि पाकिस्तान हे एकाच माळेचे मणी आहेत. या दोघांनाही कुणी धडा शिकवत असेल, तर ते भारताला हवेच आहे आणि हे दोन्ही देश जर पुढे एकमेकांशी भांडत राहिले, तर तेही भारताला हवेच आहे !
पाकने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या ‘एअर स्ट्राइक’चे प्रकरण