जम्मूत पाक सीमेवर आढळले आतंकवाद्यांनी बनवलेले भुयार
जम्मू येथील सांबा भागात सीमेवर एक भुयार आढळले आहे. त्यामुळे येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीमा सुरक्षा दलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
जम्मू येथील सांबा भागात सीमेवर एक भुयार आढळले आहे. त्यामुळे येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीमा सुरक्षा दलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
मुसलमानांसाठी पवित्र असलेल्या देशात इस्लामी देश असणार्या पाकच्या पंतप्रधानांची लायकी काय आहे, हे स्पष्ट होते ! भारतातील पाकप्रेमींनी याचा विचार करावा !
‘यातील किती कुटुंबियांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले आणि किती जणांचे करणे शेष आहे ?’, ‘त्यात काय अडचणी आहेत अन् सरकार त्यावर काय उपाययोजना करत आहे ?’, यांची माहितीही सरकारने दिली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारले दायित्व !
पाकिस्तानमध्ये सध्या ४० सहस्र मदरशांतून आतंकवादी निर्माण होत आहेत. हे आतंकवादी भारतात आतंकवादी कारवाया करतात, असा अहवाल अमेरिकेतील ‘बाल्टीमोर पोस्ट एग्झामिनर’ या संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आता १ टक्काच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत.
भारतातील एखादी संस्था अशा प्रकारचा अहवाल का बनवू शकत नाही ? त्या असा अभ्यास का करत नाहीत ? भारत सरकारनेही अशा प्रकारची माहिती घेऊन तो जागतिक स्तरावर प्रसारित केला पाहिजे !
आतंकवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अरबी समुद्रात ‘अल हज’ ही पाकिस्तानी नौका पकडण्यात आली.
पाकमधील उच्चशिक्षण किंवा नोकरी ग्राह्य ठरणार नाही !
अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा देण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे !