पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रामुळे त्यांच्यावर पाकमध्ये टीका
यावरून पाकिस्तानी नागरिकांना शांतता नको आहे, हेच स्पष्ट होते !
यावरून पाकिस्तानी नागरिकांना शांतता नको आहे, हेच स्पष्ट होते !
पाक त्याच्या सैन्यावर आक्रमण करणार्या आतंकवाद्यांवर दुसर्या देशात जाऊन कारवाई करू शकतो, तर पाकमधील आतंकवाद्यांनी भारतात कारवाया केल्यावर भारत पाकमध्ये जाऊन सातत्याने अशी कारवाई का करू शकत नाही ?
गेली ५० वर्षे पाकच्या कह्यात युद्धबंदी असणार्या मेजरच्या सुटकेचे प्रकरण
गेली ५० वर्षे याविषयी काहीच न करणार्या सर्वपक्षीय सरकारांना हे लज्जास्पद !
भारतावर आक्रमण करणार्या जिहादी आतंकवाद्याला साहाय्य करणारे शरीफ पाकचे पंतप्रधान झाल्यानंतर ते कधीतरी भारताशी चांगले संबंध ठेवतील का ?
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानिमित्त शाहबाझ शरीफ यांचे अभिनंदन ! भारताला शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत आतंकवादमुक्त राहील, अशी अपेक्षा आहे.
काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, हे पाकिस्तानने नेहमीसाठीच लक्षात ठेवावे; मात्र पाकमधील राजकारण्यांना काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्याविना सत्तेवर बसता येत नाही, हेही तितकेच खरे आहे !
पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांविषयी लागू असलेले कायदे गेल्या काही वर्षांमध्ये स्पष्ट भेदभाव करणारे ठरले आहेत.
‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान यांना ‘जर तुम्हाला भारत इतकाच आवडत असेल, तर पाकिस्तानमधील सोडून भारतात जा’, असा सल्ला दिला.
आतंकवाद्यांना ‘आतंकवादी’ घोषित करून त्यांचे फार काही बिघडणार नाही. पाकमध्ये घुसून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना भारतात आणून शिक्षा सुनावली, तरच भारतात शांती नांदेल !
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ७ एप्रिल या दिवशी संसद पुन्हा स्थापित करून पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव सादर करण्यात यावा, असा आदेश दिला होता.