‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये विजयी झाल्याचा प्रचार जगात होण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची ! – एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार धडाडीचे निर्णय घेत आहे. पाककडून आतंकवादी आक्रमण झाले, तर तो एक युद्धाचा भाग समजला जाणार आहे.