
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताने पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून पाकमधील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनांचे ९ तळ उद्ध्वस्त केले होते. आता हे तळ पुन्हा उभारण्यासाठी पाकच्या सैन्याने ४० कोटी रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तान स्वतःच्या आतंकवादाला पुनरुज्जीवित करत आहे.
💣 Pakistan to spend ₹40 CRORE to rebuild terror bases destroyed by India’s ‘Operation Sindoor’! 😡
This exposes how deeply the Pak military shields and funds terrorism against India. 🧠💥
✅ Hitting terror camps isn’t enough.
🇮🇳 It’s time to dismantle Pakistan’s terror… pic.twitter.com/OtKyDB6Qpc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 20, 2025
१. पाक सैन्याचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी स्वतः हस्तक्षेप करत हा सरकारी निधी दिला आहे. विशेष म्हणजे हा निधी या आतंकवादी संघटनांशी थेट संबंध असलेले मदरसे आणि मशिदी यांनाही मिळणार आहे.
२. या तळांच्या दुरुस्तीसाठी ३१ जून ही अंतिम समयमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. फील्ड मार्शल मुनीर यांनी या तळांची दुरुस्ती करण्यासाठी एक पथक सिद्ध केले आहे. मुनीर स्वतः या कामांवर लक्ष ठेवत आहेत.
३. या तळांवरील मदरसे २० जूनपासून उघडणार होते; परंतु त्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे १ जुलैला ते उघडण्यात येणार आहेत.
संपादकीय भूमिका
|
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !