आजचा वाढदिवस : सौ. वृंदा मराठे

कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया (१७.११.२०२०) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या सौ. वृंदा मराठे यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे पती श्री. वीरेंद्र मराठे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

आजचा वाढदिवस

कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया (१६.११.२०२०) या दिवशी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील कु. संस्कृती नीलेश कांबळे हिचा वाढदिवस आहे.

निधन वार्ता

पुणे येथील सनातनचे साधक श्री. जगदीश जाधव यांचे वडील श्री. कोंडीभाऊ काशिनाथ जाधव (वय ७३ वर्षे) यांचे १४ नोव्हेंबर या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

निधन वार्ता 

निपाणी येथील उद्योजक, समाजसेवक, तसेच  सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र-धर्म कार्यात साहाय्य करणारे हितचिंतक श्री. प्रवीणभाई पोपटलाल शहा यांच्या पत्नी सौ. अनुपमाबेन प्रवीण शहा (वय ६९ वर्षे) यांचे २१ सप्टेंबर या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.