विशेषांकाद्वारे सनातन संस्थेची महती सांगायला मिळाल्याविषयी कृतज्ञता !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी (२५ व्या) वर्धापनदिनानिमित्त ‘सनातन संस्थेच्या व्यापक कार्याची केवळ तोंडओळख’ म्हणावी, अशी माहिती या ‘सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव’ विशेषांकात दिली आहे. सनातन संस्थेच्या दिव्य, अलौकिक कार्याविषयीची माहिती जिज्ञासू वाचकांपर्यंत पोचवण्याची संधी आम्हाला प्राप्त झाल्याविषयी कृतज्ञता !

टाळ्या वाजवण्याचा खरा उपयोग कुणाचे कौतुक म्हणून नव्हे, तर भजने म्हणण्यासाठी करा !

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘मी तुम्हाला कळकळीने विनवतो की, सर्वांनी टाळ्या वाजवून मुखाने विठ्ठल नामाचा गजर करा.’’

बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?

तरुणपणी अधिक पैसा मिळवला, तर म्हातारपण सुखाचे जाते. त्याचप्रमाणे तरुणपणी साधना केली, तर म्हातारपण सुखाचे जाते. 

झपाटणे आणि पुनर्जन्म

‘झपाटणे (परकाया प्रवेश) आणि पुनर्जन्म यातील फरक ठरवणे सकृतदर्शनी तरी कठीण ठरते.’ (संदर्भ : प्रज्ञालोक, एप्रिल-जून २०२२) 

साधकांशी बोलतांना झालेली गंमत !

‘‘अपेक्षा’ हा शब्द योग्य कि ‘आपेक्षा ?’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘अपेक्षा !’’ तेव्हा ती साधिका म्हणाली, ‘‘मी फळ्यावर ‘आपेक्षा’, असा शब्द लिहिला आहे. तू फळ्याकडे जातच आहेस, तर ‘माझा’ काना पुसून टाक.’’

‘रामराज्य’ यावे, हीच श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !

येत्या २२ जानेवारीस अयोध्या येथे तुझ्याच जन्मभूमीत भव्य-दिव्य मंदिरात तुझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे, हे ऐकून अतीव आनंद होत आहे. हा क्षण नक्कीच आम्हा सर्व सनातन हिंदु बांधवांसाठी भाग्याचा आहे…

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : ‘श्रीचित्‌शक्ति अंजली मुकुल गाडगीळ दैवी महिमा’ विशेषांक

अंकाची मागणी २० डिसेंबरला रात्री ८ पर्यंत करावी.