आजचा वाढदिवस : चि. अद्वैत मत्ते

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वणी (जिल्हा यवतमाळ) येथील चि. अद्वैत सचिन मत्ते (वय २ वर्षे) याचा कार्तिक शुक्ल पक्ष दशमी (२४.११.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे.

त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. अद्वैत मत्ते

चि. अद्वैत मत्ते याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !