आजचा वाढदिवस : कु. लक्ष्मी पुंड

कु. लक्ष्मी पुंड हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

५९ टक्के आध्यात्मिक पातळीची अमरावती येथील कु. लक्ष्मी पुंड (वय १० वर्षे) हिचा कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्थी (१८.११.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. तिच्याविषयी तिच्या नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.