घरकुल योजनांचे भिजते घोंगडे !
हक्काच्या घराचे दिवास्वप्न दाखवणारे पालिका प्रशासन घरकुल योजनांचे घोंगडे किती दिवस भिजत ठेवणार आहे ? असा प्रश्न आता झोपडपट्टीधारकांना सतावू लागला आहे.
हक्काच्या घराचे दिवास्वप्न दाखवणारे पालिका प्रशासन घरकुल योजनांचे घोंगडे किती दिवस भिजत ठेवणार आहे ? असा प्रश्न आता झोपडपट्टीधारकांना सतावू लागला आहे.
अमेरिकेपेक्षा भारतातच कित्येक संधी आहेत. अमेरिकेचा अभिमान बाळगण्यापेक्षा भारताचा स्वाभिमान असणारे नक्कीच सर्वार्थाने उजवे आहेत.
लोकहो, ऐतिहासिक मालिका केवळ पाहून सोडून देऊ नका किंवा त्यांतील पात्रांची टर उडवू नका. त्या व्यक्तीरेखांमुळे भारताचा गौरवशाली इतिहास घडला आहे, हे विसरू नका.
१० मार्च या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महावितरणने पुन्हा थकित वीजदेयकांची धडक वसुली मोहीम चालू केली आहे. या मोहिमेचा फटका वीजदेयके थकवणार्या शेतकर्यांनाच नव्हे, तर नियमित वीजदेयके भरणार्या शेतकर्यांनाही बसत आहे.
इंग्रजी शब्दांचा उपयोग करतांना सहजपणे होतो; मात्र मराठी शब्दाचा उपयोग करतांना तसे होत नाही. तिथे प्रतिमा आड येते. तिच बाजूला ठेवत सात्त्विक भाषा असलेल्या मराठीची कास धरूया आणि तिचे संवर्धन करूया !
पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहन संख्या आणि त्यासाठी वाहनतळ व्यवस्था ही समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करत असल्याने वाहने रस्त्यावर कुठेही लावली जात आहेत.
पुणे शहरातील सोळाव्या वयापूर्वीच्या सरासरी ७५ टक्क्यांहून अधिक मुले-मुली एका तरी ‘रिलेशनशिप’मध्ये गुंतल्याचे ‘प्रयास’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले.
आज अनेक ठिकाणी हिंदु धर्म आणि देवता यांचा अवमान, ‘लव्ह जिहाद’, गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर यांसारख्या घटना घडत आहेत. या घटनांवर अनेक हिंदु धर्मीय व्यक्ती सामाजिक माध्यमांत निषेध व्यक्त करणे, तसेच या घटनांवर चर्चा करतांना वा राग व्यक्त करतांना दिसून येतात.
पुरातत्व खात्याचे जर थोडक्यात वर्णन करायचे झाल्यास ‘स्वत: काही न करणे, इतरांना काही करू न देणे आणि कुणी काही करत असेल, तर त्यात खोडा घालणे’, असे करता येईल.
२७ फेब्रुवारी या दिवशी शहापूर येथील कुमार गार्डन सभागृह येथे सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार असून दोन्ही वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येणार आहेत.