नक्षलवाद्यांना शस्त्रांसह साहित्य पुरवठा केल्याप्रकरणी १३ जणांना अटक !
नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्यांना आजन्म कारावासाची शिक्षा होईल, अशी कठोर कारवाई करायला हवी !
नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्यांना आजन्म कारावासाची शिक्षा होईल, अशी कठोर कारवाई करायला हवी !
फादर स्टॅन स्वामी यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे अटक केली होती. त्यांच्यावर नक्षलवादाला साहाय्य आणि अवैध कृत्ये केल्याचे गंभीर गुन्हे दाखल होते.
काँग्रेस पक्षाने फादर स्टेन स्वामी यांच्या निधनाला ‘क्रूर हत्या’ असे संबोधून या घटनेचा निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भारताने लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित करून त्यांचा वापर केला पाहिजे !
स्वतःच्या लाभासाठी गांधी परिवाराने काश्मीरमधील जिहादी आतंकवादाला खतपाणी घातले. आणीबाणी लागू केली. त्याच्या काळात नक्षलवाद फोफावला.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात रांचीमधून अटक केलेले ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांचे ५ जुलै या दिवशी दुपारी निधन झाले.
न्यायव्यवस्थेला आव्हान देणार्या देशविरोधी शक्तींना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि न्यायालय यांनी भीक घालू नये !
शहरी नक्षलवादाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सुधा भारद्वाज यांच्या विरोधात मुदतीत आरोपपत्र प्रविष्ट न केल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला आहे.
शिवबांचे खरोखर वैचारिक पाईक असाल, तर नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे.
कित्येक दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश आहे. त्यामुळे नक्षलवाद कायमचा संपुष्टात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !