केवळ एक वर्ष !
आतंकवादाला जेथून शिक्षण मिळते त्यावर आघात केला पाहिजे. अशी कुठली विचारसरणी आहे, हे उघड करून त्याविरोधात देशात चर्चा घडवून आणली पाहिजे, हे तरी सरकारने पुढील एक वर्षांत करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
आतंकवादाला जेथून शिक्षण मिळते त्यावर आघात केला पाहिजे. अशी कुठली विचारसरणी आहे, हे उघड करून त्याविरोधात देशात चर्चा घडवून आणली पाहिजे, हे तरी सरकारने पुढील एक वर्षांत करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
केंद्रीय गृहमंत्रालयाने बोलावलेल्या नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ सप्टेंबर या दिवशी देहली येथे दौर्यावर जाणार आहेत.
येथील गोरेगाव पूर्व वनराई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात रहाणारे आधुनिक वैद्य डॉ. शाह (वय ७५ वर्षे) यांना पत्र पाठवून ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका बुरख्यातील नक्षलवादी महिलेला अटक केली आहे.
नक्षली कारवायांच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले तेलगु कवी वरवरा राव यांना प्रकृती अस्वास्थामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या वैद्यकीय जामिनाचा कालावधी वाढवून दिला आहे.
पांचजन्यमधील इन्फोसिसविरोधी लेखाशी आमचा संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केला.
‘इन्फोसिस’सारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रथितयश आस्थापनावरील हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. केंद्रशासनाने या आरोपांची शहानिशा करणे आवश्यक आहे !
वर्ष १८५७ च्या उठावानंतर हिंदूंना शौर्यहीन बनवण्याचे मोठे षड्यंत्र चालू झाले. या षड्यंत्राच्या माध्यमातून हिंदूंच्या मनातून शौर्य नाहीसे करण्यात आले. आज हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याने प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेऊन सक्षम होणे आवश्यक आहे.
शहरी नक्षलवादाच्या प्रकरणात अटकेतील आरोपींविषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा धक्कादायक खुलासा !
येथील इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांवर (‘आयटीबीपी’वर) नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे आणि साहाय्यक उपनिरीक्षक गुरमुख हे हुतात्मा झाले.
संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना नक्षलवाद्यांच्या कारवाया थांबणार नाहीत, हे प्रशासन आणि पोलीस यांच्या लक्षात कसे येत नाही ? संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने त्यांनी ठोस कृती करावी !