कोलकाता उच्च न्यायालयाचा शिवलिंगाला हटवण्याचा आदेश लिहितांना न्यायालयाचे अधिकारी बेशुद्ध पडले !

जगातील अनेक गोष्टी या पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असून त्या समजण्यासाठी साधनाच करावी लागते. भारतीय ऋषी-मुनींनी आपल्याला अध्यात्माचे महत्त्व सांगूनही भारतीय समाज साधनाविहीन होत आहे, हे भारताचे दुर्दैव !

सरकारच्या धोरणांमुळे ९ वर्षांत देशाचा आर्थिक विकास झाला ! – अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

अर्थमंत्री म्हणाल्या की ‘होणार’, ‘मिळणार’ हे शब्द आता प्रचलित नाहीत. आजकाल लोक ‘झाले’, ‘मिळाले’, असा शब्दप्रयोग करत आहेत.

भारत आणि लोकसभा मणीपूर येथील माता-भगिनींच्या समवेत आहे !

‘भारत तेरे तुकडे होंगे’ म्हणणार्‍यांच्या साहाय्यासाठी हेच लोक गेले होते. भारताच्या मुख्य भूमीला पूर्वोत्तर राज्यांशी जोडणारा ‘सिलीगुडी कॉरिडोर’ तोडण्यात येण्याच्या मागणीला याच काँग्रेसने समर्थन दिले होते.

जालंधर (पंजाब) येथे विक्रीसाठी गोमांसाची पाकिटे बनवणार्‍या १२ रोहिंग्या मुसलमानांना अटक !

हिंदूंच्या धार्मिक भावनांना काडीची किंमत न देणारे पोलीस मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या कथित धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत; म्हणून सतर्क असतात !

(म्हणे) ‘पुरातत्व विभागाचा खर्च हिंदु पक्षाने न दिल्याने ज्ञानवापीचे सर्वेक्षण त्वरित थांबवावे !’ – अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी

हिंदु पक्षाने सर्व खर्च उचलण्याचा न्यायालयाने आदेश दिल्याचा कमिटीचा दावा

रतलाम (मध्यप्रदेश) मध्ये धर्मांध मुसलमानांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून दिल्या ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

कथित इस्लामविरोधी फेसबुक पोस्टवरून मुसलमान संतप्त !
आरोपी मुलीच्या विरोधात गुन्हा नोंद केल्यावरही घातला गोंधळ !

केवळ मणीपूर नव्हे, तर सर्व राज्यांतील हिंसाचारावर चर्चा होणे आवश्यक ! – खासदार चिराग पासवान

राजस्थान, बंगाल, कर्नाटक या राज्यांत होणार्‍या घटनांवरही चर्चा होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे दुजाभाव ठेवून चर्चा करणे पूर्णत: अयोग्य आहे, असे वक्तव्य लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांनी केले.

पाकमधून संचालित सामाजिक माध्यमांवरील १२ गट नूंह हिंसाचारासाठी उत्तरदायी ! – हरियाणा पोलीस

हिंसाचाराचे आरोपी मुनसैद आणि सैकुल यांना अटक !
सैफुल्ला आणि मेहबूब या रोहिंग्या मुसलमानांनाही अटक !

प्रेषित महंमदचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍यांना अटक !

महंमद अयाज आणि अकबर सय्यद यांनी ‘एम्.आय.एम्.’चेे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी वर्ष २०१२ मध्ये, ‘पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग पाहू कोण अधिक शक्तीशाली आहे ते’, या टिप्पणीचा पुनरुच्चार केला.