Defence Deal : केंद्र सरकारकडून २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला मान्यता !

केंद्रशासनाने भारतीय सैन्यदलाला आणखी बळकट करण्यासाठी २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण कराराला स्वीकृती दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील ‘संरक्षण अधिग्रहण परिषदे’ने हा निर्णय घेतला.

Bomb Threat In Bengaluru Schools : इस्लाम स्वीकारा किंवा मरायला सिद्ध व्हा !

काँग्रेस सरकारने या संदर्भात सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. हा खोडसाळपणा आहे कि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून पुढे मोठा घातपात करण्याचा प्रयत्न आहे ?, हे जनतेच्या समोर आले पाहिजे !

मणीपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेत १८ कोटी ८० लाख रुपयांचा दरोडा !

मणीपूरमध्ये आधीच गेल्या काही मासांपासून हिंसाचार चालू असतांना आणि सर्वत्र सुरक्षादल तैनात असतांना अशी घटना घडणे लज्जास्पद !

Increasing Crimes Against Tourists : गोव्यात हॉटेल व्यावसायिक, दलाल आणि ‘बाऊंसर’ यांच्याकडून पर्यटकांना लुटण्याच्या वाढत्या घटना !

पर्यटकांना दारू प्यायला देतात आणि त्यांची नशा चढल्यानंतर ‘बाऊंसर’च्या माध्यमातून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात.

Indian Navy Day 2023 : मालवण (सिंधुदुर्ग) येथे होणारा नौदल दिनाचा सोहळा महाराष्ट्रासाठी भूषणावह ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र

राजकोट येथे पुतळा उभारणी आणि नौदल दिनाचा कार्यक्रम यांची केवळ २ मासांत सिद्धता केली गेली. हे कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन !

भारतात परतलेली अंजू घटस्फोट घेऊन पुन्हा पाकला जाणार !

भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली असून पंजाबमध्ये गुप्तचर विभाग आणि राज्य पोलिसांचे गुप्तचर यांनी तिची अनेक घंटे चौकशी केली.

विनामूल्य देण्यात येणार्‍या योजना सशर्त असाव्यात ! – नारायण मूर्ती

काही दिवसांपूर्वी मूर्ती यांनी भारतीय तरुणांना आठवड्यातून ७० घंटे काम करण्याचा सल्ला दिला होता.

मार्च २०२४ पर्यंत देशभरात १५ सहस्र नवे ‘जनऔषधी केंद्र’ उभारली जातील ! – पंतप्रधान

समाजाला स्वस्तात चांगली औषधे पुरवण्याचा शासनाचा प्रयत्न !

राष्ट्रसेवा ही योगी बनून केली पाहिजे, भोगी होऊन नव्हे ! – प.पू. प्रेमानंद महाराज

आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्र हे आपल्यासाठी देव आहे. तुम्ही तपाच्या माध्यमातून भजनाद्वारे (नामजपाद्वारे) लाखो लोकांची बुद्धी शुद्ध करू शकता. एक भजन लाखो लोकांचा उद्धार करू शकते. तुम्ही भजन करा, इंद्रियांवर विजय प्राप्त करा आणि राष्ट्रसेवा करा. राष्ट्राच्या सेवेसाठी प्राण समर्पित करा.

सिल्कियारा बोगद्याचे काम परीक्षणानंतर पुन्हा चालू करणार !

हा बोगदा १२ सहस्र कोटी रुपयांच्या ‘चार धाम ऑल वेदर रोड प्रोजेक्ट’चा महत्त्वाचा भाग आहे.