मुसलमानांनी आक्रमण केलेल्या गुहा (अहिल्यानगर) येथील श्री कानिफनाथ देवस्थानामध्ये कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना !

हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारे वक्फ बोर्डाने गिळंकृत केलेल्या सहस्रो एकर भूमी कधी कह्यात घेणार ?

नोंदणीकृत मठ-मंदिरांचा शेतमाल खरेदी करू आणि बोनसही देऊ !

छत्तीसगड राज्यात मागील काँग्रेस सरकारच्या काळात शेतमालाची खरेदी करणे आणि मंदिरांना बोनसवाटप बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक मंदिरे आर्थिक संकटात सापडली.

Ayodhya Liquor Ban : अयोध्येतील ८४ कोस परिक्रमा मार्गावर मद्यबंदी !

या मार्गावर असणार्‍या दारूच्या सर्व ५०० हून अधिक दुकानांचे स्थानांतर करण्यात येणार आहे.

अल्लाच्या कृपेने आणखी एक पुलवामा आक्रमण होईल ! – तल्हा मजहर

मदरशांमध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, हे विद्यार्थ्याच्या अशा धमकीवरून स्पष्ट होते. त्यामुळे सर्व मदरशांना टाळे ठोकून त्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देण्यासाठी भाजप सरकारने पावले उचलावीत, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

नंजनगूडु (कर्नाटक) येथे ‘दलित संघर्ष समिती’च्या कार्यकर्त्यांनी शिव-पार्वतीच्या मूर्तींवर फेकले पाणी !

राक्षसांचे उदात्तीकरण आणि देवतांची विटंबना करणार्‍यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून दिसून येते !

Bomb Threat RBI : धमकी देणार्‍या धर्मांधासह दोघे जण अटकेत !

बाँबस्फोटासारख्या घातक कारवायांमध्ये धर्मांधच सहभागी असतात, हे लक्षात घ्या !

Hindu Hater Teacher : मेरठ (उत्तरप्रदेश) येथे खासगी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांना कपाळावरील टिळा पुसण्यास भाग पाडले !

हिंदु शिक्षक असणार्‍या शाळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, यातून हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा हा परिणाम आहे !

Denigration Of Deity : केक कापतांना त्यावर दारू ओतून ‘जय माता दी’ म्हणणारे अभिनेते रणबीर कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

कुठल्या क्षणी काय म्हणावे ?, याचेही भान नसणारे अभिनेते ! देवतेचा अवमान करणार्‍यांना विरोध करण्यासाठी हिंदू संघटित होतील का ?

Kannada Shop Signboards : कन्नड भाषेत दुकानांचे नामफलक न लावण्यावरून बेंगळुरू येथे कर्नाटक रक्षण वेदिकेकडून तोडफोड !

कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, कर्नाटकात व्यवसाय करायचा असल्यास आमच्या भाषेचा आदर करावाच लागेल !

Minorities Apeasement : (म्हणे) ‘भारतातील अल्पसंख्यांकांवर पाकमधील अल्पसंख्यांकांसारखी स्थिती उद्भवेल !’ – माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो

रिबेरो यांना पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची भयावह स्थिती ठाऊक असतांना ते त्याविषयी काहीही बोलत नाहीत, हे आश्‍चर्यकारकच !