आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धेमुळे इंग्लंडचे खेळाडू आमचे तळवे चाटत आहेत !

आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धा चालू झाल्यापासून इंग्लंडचे खेळाडू आमचे तळवे चाटत आहेत. मला आश्‍चर्य याचे आहे की, केवळ पैशामुळे ते आता आमचे बूट चाटत आहेत; मात्र आरंभीच्या काळात त्यांचे रंग काय होते, हे माझ्यासारख्या लोकांना ठाऊक आहे.

केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये आता केवळ स्थानिकांना सरकारी नोकर्‍या !

अन्य राज्यांकडूनही अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्याचाही सरकारने विचार करून सर्व राज्यांतील स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे !

वाराणसी येथे गंगा नदीचे पाणी हिरव्या रंगाचे झाल्याने चौकशीचा आदेश

प्रदूषणामुळेच अशा प्रकारचा पालट झाला आहे, हे वेगळे सांगायला नको ! प्रदूषणामुळे पंचमहाभूतांमध्ये होत असलेले अनिष्ट पालट रोखण्यासाठी पंचमहाभूतांनीच जर रौद्र रूप दाखवणे चालू केले, तर जगात काय स्थिती निर्माण होईल, याची कल्पना करता येत नाही !

मुळशी तालुक्यातील (पुणे जिल्हा) आग दुर्घटनेतील मृत आणि जखमींना साहाय्य घोषित !

मुळशी तालुक्यातील (पुणे जिल्हा) आग दुर्घटनेतील मृत आणि जखमींना साहाय्य घोषित !

मोठ्या प्रमाणात लागवड करू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांना औषधी वनस्पतींची रोपे उपलब्ध करून देणार !

रोपे मिळवण्यासाठी शेतकर्‍यांनी ‘क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्‍चिम विभागा’च्या ९०२१०८६१२५ या क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल वर संपर्क साधावा.

कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना अवैधरित्या दत्तक घेणार्‍या स्वयंसेवी संस्थांवर कारवाई करा !

कोरोनामुळे मोठ्या संख्येने लहान मुलांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे. अशा अनाथ मुलांना स्वयंसेवी संस्थांकडून दत्तक घेण्याचे प्रयत्न होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आणि केंद्र सरकार यांना निर्देश !

मुंबई उच्च न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित !

उच्च न्यायालयाने राणा यांना ठोठावला २ लाख रुपयांचा दंड !
राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता !

पंतप्रधान सर्व प्रश्‍न सकारात्मकतेने सोडवतील, अशी अपेक्षा आहे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील विविध विषय मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती !

देशामध्ये मोठे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचला जात आहे ! – एन्.आय.ए.

अशी माहिती देणारा दूरभाष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ने) आल्याने या प्रकरणी अन्वेषण चालू करण्यात आले आहे. हा दूरभाष बंगालमधील रानाघाट येथून आल्याची माहिती समोर आली आहे.