भारतासमवेत ट्विटर पूर्णपणे कटीबद्ध आहे आणि राहील !
चेतावणी दिल्यानंतर ट्विटर नरमते, हे लक्षात घ्या ! सरकारने अशांवर अधिक कठोर नियम लागू केले पाहिजेत !
चेतावणी दिल्यानंतर ट्विटर नरमते, हे लक्षात घ्या ! सरकारने अशांवर अधिक कठोर नियम लागू केले पाहिजेत !
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार देशात २८ मेपर्यंत कोरोनावरील लस घेतल्यानंतरही ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
चीनच्या वायूदलाकडून लडाख सीमेजवळील त्याच्या तळावर सराव करण्यात येत आहे. २० ते २२ लढाऊ विमाने या सरावात सहभागी झाल्याचे दिसून आली. यात जे-११ आणि जे-१६ या विमानांचा समावेश आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी खलिस्तानी आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवाले याच्या मृत्यूदिनानिमित्त त्याला श्रद्धांजली देणारी पोस्ट केल्यावरून क्षमायाचना केली आहे.
अशा पंचायतीला विसर्जित करून संबंधितांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे !
हिंदु संस्कारानुसार कृती करणार्या अशा तरुणींकडून हिंदूंनी आदर्श घ्यावा !
मुळात अशी नावे पालटण्याची मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून मोगलांनी दिलेली नावे पालटली पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !
आतंकवाद्यांना ‘हुतात्मा’ ठरवणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
हिंदूंच्या प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीसाठी किती धर्माचार्य पंतप्रधानांना पत्र लिहितात ? मुळात सरकारनेच हिंदूंच्या प्राचीन मंदिरांच्या दुरुस्तीसाठी स्वतःहून प्रयत्न करणेही अपेक्षित आहे !
‘गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’ने (‘जी.टी.यू.’ने) ‘गाय संशोधन केंद्राचा’ प्रारंभ केला आहे. गायीचे दूध, गोमूत्र आणि शेण यांच्या पारंपरिक वापरास प्रोत्साहन देण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.