हिंदूंनो, फटाक्यांचे दुष्परिणाम जाणा !
‘सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. या फटाक्यांच्या माध्यमातून होणारे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण याचबरोबर आध्यात्मिक स्तरावर होणारे नकारात्मक परिणाम बघता, याचे तोटेच अधिक आहेत.
‘सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र फटाके मोठ्या प्रमाणात फोडले जातात. या फटाक्यांच्या माध्यमातून होणारे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण याचबरोबर आध्यात्मिक स्तरावर होणारे नकारात्मक परिणाम बघता, याचे तोटेच अधिक आहेत.
केवळ वहात्या पाण्याच्या ठिकाणी गर्दी होते आणि कृत्रिम हौद अन् मूर्तीदान संकलन केंद्र यांठिकाणी गर्दी होत नाही, असे प्रशासनाला म्हणायचे आहे का ?
नानांच्या चातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. सवाई माधवराव पेशवे यांना लहानाचे मोठे केले. बारभाई कारस्थान स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे केले. ‘जब तक नाना, तब तक पूना’ हे हिंदी भाषेतील सुभाषित प्रसिद्ध आहे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित
धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ म्हणजे ‘हलाल इकॉनॉमी’ अतिशय धूर्तपणे निधर्मी भारतात लागू करण्यात आली आहे. ही ‘हलाल अर्थव्यवस्था’ काय आहे ?, कोणकोणते पदार्थ ‘हलाल’ म्हणून विकले जातात ?, ‘हलाल सर्टिफिकेशन’ला कोणकोणते उद्योग बळी पडले आहेत ? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘विशेष संवाद’ आयोजित केला आहे. १८ … Read more
एकत्व, विशेषता आणि चैतन्य या लक्षणांपैकी चैतन्यामुळे राष्ट्रात स्वत्त्वजागरण होते, अस्मिता उत्पन्न होते, हे खरेच आहे. कृष्णदेवराय यांनी कर्नाटकात, तर छत्रपती शिवाजीराजांनी महाराष्ट्रात हे स्वत्त्व जागरण केले, आपापल्या वर्तुळात अवघ्या भारतवर्षाची भक्ती शिकवली, चैतन्य महाप्रभु, नरसी मेहता, तिरुवल्लुवर, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास अशा साधुपुरुषांनीही राष्ट्रातील चैतन्य आणि स्वत्त्व जागवले, हेही वास्तव आहे. स्वामी विवेकानंदांचे तर तुमच्या … Read more
‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.
‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवाद, पश्चिम विभाग, पुणे यांनी ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी दिला होता. असे असतांनाही ‘ॲमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट…
‘व्यष्टी आणि समष्टी यांच्यात सुरेख समतोल साधावा, ही या भारताची शिकवण आहे. समाजाने एकेका व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्याची ग्वाही द्यावी, तर व्यक्तीमात्राने ‘अशा स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर होणार नाही’, ‘स्वतःच्या स्वच्छंदी आणि बेछूट वर्तनामुळे…
पाकिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी आहे, त्यानेच तालिबानला पोसले आहे. अशा अनेक घटकांना पाकिस्तानने बळ दिले आहे.