भारतियांना स्वपराक्रमाचा गौरव कधी वाटणार ?

अमेरिकेने वर्ष १९७७ मधे तिच्या जीवनाची २०० वर्षे पूर्ण केली, हे गौरवाने जगाला सांगितले.

‘पोलिसांना याचेच प्रशिक्षण देतात का ?’ असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको !

पोलिसांकडून होत असलेला भ्रष्टाचार, कर्तव्यचुकारपणा, काही पोलिसांचे असभ्य आणि उर्मट वर्तन, अरेरावी करणे, यांमुळे लोकांच्या मनात पोलिसांविषयी चीड निर्माण होत आहे.

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून भावविश्‍वाच्या नित्य पूजनाची आवश्यकता !

भारताचा हा स्वभाव ‘यावतचंद्र दिवाकरौ’ (सूर्य-चंद्र असेपर्यंत) रहाणार आहे. तात्पर्य, शरद पवारांसारखे स्वकीय अथवा परकीय काहीही बोलले, तरी हिंदुत्व विचारांच्या माणुसकीचीच पूजा होईल. हिंदु भारतवर्षाच्या पाठीचा कणा आहे. हिंदुत्व हेच इथे राष्ट्रीयत्व आहे. आवश्यकता या भावविश्‍वाचे नित्य पूजन करण्याची आहे.

गणेशभक्तांना नम्र विनंती !

गणेशभक्तांनी ‘गणपतीला घरी जाणार आहे’ असे न म्हणता  ‘श्री गणेशचतुर्थी’ला किंवा ‘श्री गणेशोत्सवाला घरी जाणार आहे’ अशा योग्य शब्दांचा वापर करावा.

‘सॅनिटायझर’ ज्वलनशील रसायन असल्याने त्याचा वापर काळजीपूर्वक करा !

कोणत्याही प्रकारच्या आगीच्या जवळ असतांना ‘सॅनिटायझर’ वापरू नये. उदा. उदबत्ती अथवा समई आदी जवळपास प्रज्वलित केलेली असेल, तर स्वयंपाकघरात चुलीच्या जवळ, जवळपास कोणी धूम्रपान करत असेल, तर त्या आगीवर सॅनिटायझरचे थेंब गेल्याने त्वरित भडका उडू शकतो.

धार्मिक उत्सवांचे पावित्र्य घालवणारे हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदूच !

‘श्रमपरिहार, रात्रभर मंडपात राखण करावी लागते, अशी विविध कारणे सांगत गणेशोत्सवस्थळी जुगार खेळणे वा मद्यपान करणे, या गोष्टी धर्माविरुद्ध आहेत.

एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्तिः प्रचोदयात्

‘देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ ‘राष्ट्रीय महोत्सव’ म्हणूनच साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा इत्यादी राज्यांचा समावेश आहे.

‘कागदामुळे पर्यावरणाचा र्‍हास थांबत नसून पर्यावरणाची हानी होते’, हे माहीत नसलेले शिल्पकार !

रसायन तंत्रज्ञान संस्थेने (आय.सी.टी.) केलेल्या शास्त्रीय प्रयोगानुसार १० किलो कागदाची मूर्ती १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित करते.

धर्मांतरबंदी करण्यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा करण्यासह हवाला आणि काळा पैसा यांवर प्रतिबंध आवश्यक ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, वरिष्ठ अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय

हिंदु धर्मातील जगद्गुरूंनीही काळानुसार ‘धर्मांतरविरोधी कायद्या’ची मागणी करणे आवश्यक आहे.