धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ म्हणजे ‘हलाल इकॉनॉमी’ अतिशय धूर्तपणे निधर्मी भारतात लागू करण्यात आली आहे. ही ‘हलाल अर्थव्यवस्था’ काय आहे ?, कोणकोणते पदार्थ ‘हलाल’ म्हणून विकले जातात ?, ‘हलाल सर्टिफिकेशन’ला कोणकोणते उद्योग बळी पडले आहेत ? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘विशेष संवाद’ आयोजित केला आहे.
१८ सप्टेंबर २०२१, शनिवार, रात्री ७ वाजता
लाईव्ह पहाण्यासाठी भेट द्या