प्रतिनिधित्वाची जाण (?)

दूरचित्रवाहिनीवर वृत्तनिवेदन करणार्‍या निवेदिकांची वेशभूषा बहुतांशी पाश्चात्त्य पद्धतीची असते. तोकडे कपडे घालून मोठ्या महिला किंवा युवती वृत्तनिवेदन करत असतात. यासह ‘सुपरस्टार सिंगर’, ‘इंडियन आयडॉल’, सार्वजनिक कार्यक्रम, पुरस्कार सोहळे….

तुळशीविवाह

पूजनीय आणि वंदनीय अशी तुळस पवित्र, गुणकारी आणि औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. भगवान श्रीविष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे; म्हणून तुळशीला ‘हरिप्रिया’ म्हणतात. श्रीविष्णु आषाढ शुक्ल एकादशीला शयन करतात आणि कार्तिक शुक्ल…

प्रतिदिन पदार्थांच्या माध्यमातून पोटात जाणार्‍या विषवत् स्थितीवर उपाययोजना !

सध्याच्या पालटत्या युगातील आजार उत्पन्न करणार्‍या नवीन कारणांना तोंड देत असतांना सगळ्यांमध्ये एक साधारण गोष्ट दिसते ती, म्हणजे प्रतिदिन या ना त्या स्वरूपात आपल्या पोटात जात असणारी विषे.

लोकशाहीला शिवशाहीची साथ हवी !

लोकशाहीची मुख्य त्रुटी ही की, लोकशाहीमध्ये निवडणुकीद्वारे निवडून यायचे आणि सत्ता प्रस्थापित किंवा सत्ता प्राप्त करायची; पण त्यासाठी ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या अपुर्‍या आहेत. त्यात जोपर्यंत आपण सुधारणा घडवून आणत नाही, तोपर्यंत आपल्या देशात ‘शिवशाही भली’, असेच वाटत रहाणार आहे. 

देशातील लोकसंख्येविषयी आपण गाफील आहोत का ?

देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी एकूण लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के असलेल्या मुसलमान समाजाने देशाची फाळणी करून घेतली. ते आज किती सुखात आहेत, हा विषय स्वतंत्र आहे. त्यामुळे त्यावर आपण विचार करण्याचे कारण नाही; मात्र आपल्या देशात आपण सुखी आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे.

पर्यटकांना कुत्रे नको, संस्कृती दाखवा !

कुठे रामायणातील किंवा समुद्रमंथनाचे देखावे उभारणारी विदेशातील स्थानके आणि कुठे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी कुत्रे आणणारे भारतातील विमानतळ !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठलमूर्तीचे विज्ञान

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे पुरातन श्री विठ्ठलाचे मंदिर आहे. तेथे असलेल्या मूर्तीची वैशिष्ट्ये आणि त्या मूर्तीमागील विज्ञान येथे देत आहोत.

तुई के, आमी के, रझाकार…रझाकार !

११ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कट्टरतावादी संघटनांकडून होणारी हिंसा, शेख मुजीबुर रहमान आणि जनरल झिया उर रेहमान यांची हत्या, बांगलादेशात कट्टरतावाद वाढीस लावणार्‍या काही संघटना’, यांविषयी वाचले. ….

बालपण हरवले का ?

‘बालपण’ – आयुष्यातील सोनेरी पानांचा संच. बालपणीच्या गोड आठवणी खचून जाणार्‍या अनेक प्रसंगांमध्ये मनाला बळ आणि ऊर्जा देतात. बालपणीचे संस्कार एक चांगला नागरिक नकळत घडवतो.

मृत्यूपत्रामधील चुका अंगाशी येतात !

‘मृत्यूपत्र’ याविषयी असे सांगितले जाते की, जेव्हा माणूस बोलायचा बंद होतो, तेव्हा त्याचे मृत्यूपत्र बोलायला लागते. मृत्यूपत्र काय बोलते ? तर त्यामध्ये जे काही लिहिलेले आहे ते वाचून दाखवले जाते. त्यामुळे घाईगडबडीत काही चुका त्यात झाल्या….