राधेचे श्रीकृष्ण प्रेम !

एक दिवस रुक्मिणीने भोजन झाल्यावर श्रीकृष्णाला दूध पिण्यास दिले. दूध अधिक गरम होते. श्रीकृष्णाच्या हृदयात आग झाली आणि तिथे चट्टे पडले. श्रीकृष्णाच्या तोंडून नकळत ‘हे राधे..’ असे शब्द बाहेर पडले. ते शब्द ऐकून रुक्मिणी म्हणाली, ‘‘प्रभु, राधेमध्ये असे काय आहे ?

विजय खर्‍या लढवय्याचा…!

भारतात बेकायदेशीर घुसखोरांना आश्रय देण्यासाठी साहाय्य करणार्‍यांच्या विरोधात सरकार कठोर पावले केव्हा उचलणार ?

कुणालाही चोरीचा पश्चात्ताप नसतो, तर चोरीचे अपेक्षित फळ न मिळाल्याचा पश्चात्ताप असतो !

सध्या गोव्यात पूजा नाईक प्रकरण गाजते आहे. (पूजा नाईक यांनी गोव्यातील ४४ जणांना सरकारी नोकरी मिळवून देण्याविषयी सांगत त्यांच्याकडून ३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केली आहे.)

तुई के, आमी के, रझाकार…रझाकार !

बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील हिंसक विद्यार्थी मोर्चात मात्र ‘तुई के, आमी के, रझाकार…रझाकार’, अशा घोषणा दिल्या गेल्या. याचा अर्थ ‘तुम्ही कोण, आम्ही कोण रझाकार…रझाकार’, असा होतो.

संपादकीय : महासत्तेच्या उंबरठ्यावर !

स्वार्थी राष्ट्रांनी जगाचे नेतृत्व करण्यापेक्षा भारतासारख्या आध्यात्मिक राष्ट्राने जगाचे नेतृत्व करायला हवे !

लोकसभेच्या वेळी झालेल्या ‘मतदान जिहाद’च्या प्रक्रियेतून (‘व्होट जिहाद’मधून) शिका !

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी एक भाग प्रकर्षाने जाणवला तो, म्हणजे जिथे धर्मांधांची संख्या अधिक आहे, तेथील मतदान केंद्र दिवसभर एक प्रकारे अडवून ठेवण्याचेही प्रकार झाले.

पाश्चात्त्य विकृतीला भुललेल्या हिंदु महिलांनो, धर्माचरण करा आणि आपल्या मुलींनाही ते करण्यास शिकवा !

सर्व हिंदु महिलांनी भारतीय वेशभूषेकडे वळावे आणि आपल्या मुलींनाही तसे करण्यास शिकवावे. असे केले, तरच हिंदु राष्ट्र आणि भारतमाता यांचे गतवैभव पुनर्स्थापित करणे शक्य होईल.

‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, हे भारतात एक मृगजळच रहाणार का ?

‘जनसामान्यांना चांगल्या दर्जाची किफायतशीर सेवा उपलब्ध असणार्‍या’ देशांच्या जागतिक आकडेवारीत भारत १९५ देशात १४५ क्रमांकावर आहे. त्यामुळे हा प्रश्न पडतो की, ‘सर्वांसाठी विनामूल्य आरोग्य सेवा’, हे भारतात एक मृगजळच रहाणार का ?

भारतातील धर्मांतराचे षड्यंत्र आणि त्यामागील ‘डीप स्टेट’चा हात !

नागालँडमध्ये साधूंना प्रवेश करण्यासाठी बंदी असणारा करार अद्यापही अस्तित्वात असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

दिनदर्शिकेद्वारे परिचितांना आपल्या व्यवसायाची माहिती देतांना धर्मकार्यही घडावे, यासाठी स्वतःची विज्ञापने असलेले ‘सनातन पंचांग’ छापून घ्या !

उद्योजकहो, हिंदूंना धर्मशिक्षण देऊन धर्मरक्षणासाठी उद्युक्त करणार्‍या ‘सनातन पंचांगा’त स्वत:च्या आस्थापनाची विज्ञापने छापून घेऊन त्यांच्या वितरणाद्वारे धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी व्हा !