रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘ज्ञान-विज्ञानासह धर्म आणि अध्यात्म यांची जोड देऊन भविष्यात भारताची विश्वगुरु पदाकडे निश्चित वाटचाल होईल’, या दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे…
‘ज्ञान-विज्ञानासह धर्म आणि अध्यात्म यांची जोड देऊन भविष्यात भारताची विश्वगुरु पदाकडे निश्चित वाटचाल होईल’, या दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे…
काँग्रेस आणि राहुल गांधी हे उघडउघड भारतविरोधी भूमिका घेत असतांना प्रत्येक भारतियाने त्यांना जाब विचारायला हवा !
युवा पिढीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून संघटित करणे, हीच सध्याची साधना आहे. हीच श्री गणेशाची खरी पूजा ठरेल आणि त्याची कृपा प्राप्त होईल !
‘‘नास्तिक हा मूर्ख असतो किंवा मुर्खालाच नास्तिक म्हणावे. एखादा बुद्धीमान नास्तिक असेल; पण नास्तिकाला बुद्धीमान समजण्याचे यत्किंचितही कारण नाही.
या सदरातून आपण व्यायाम करण्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.
१२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भारतीय स्वातंत्र्याचा सत्य इतिहास प्रकाशित न होणे आणि त्यामागील कारणांचा मागोवा’ हा भाग वाचला. आज पुढचा भाग येथे देत आहोत.
हे गणेशस्थान बीड जिल्ह्यातील नामलगाव येथे येते. बीडपासून १६ कि.मी. अंतरावर हे गाव असून तेथील वातावरण निसर्गरम्य, पवित्र आणि मनःशांती देणारे आहे.
भारतात ‘वक्फ कायदा’ हा इतर धर्मांशी निव्वळ भेदभाव करणारा कायदा आहे. वक्फ मंडळाला दिलेल्या विशेष अधिकारांमध्ये ‘सेक्युलर’ भारताला भीती निर्माण झाली आहे. या आणि अन्य सूत्रांचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.
‘आपल्या विचारांच्या पलीकडे विलक्षण गोष्टी असू शकतात आणि घडणार्या सर्व घडामोडींमागे कार्यकारणभाव असतो’, हे लक्षात आले.’
अशा राष्ट्रद्रोही वेब सिरीजची निर्मिती न होण्यासाठी सरकारने परिनिरीक्षण मंडळ बनवण्यासह राष्ट्रद्रोह्यांना वचक बसेल, असा कठोर कायदा बनवणे आवश्यक !