या वर्षी इतकी झाडे का पडली ?
पुष्कळ मोठे प्रलयंकारी वादळ नसतांनासुद्धा केवळ ४ दिवसांच्या पावसात विशेषतः मुंबईमध्ये शेकडो झाडे सहजगत्या कोसळली. मुंबई पाठोपाठ विविध शहरांमध्ये हीच शोकांतिका चालू झाली आहे.
पुष्कळ मोठे प्रलयंकारी वादळ नसतांनासुद्धा केवळ ४ दिवसांच्या पावसात विशेषतः मुंबईमध्ये शेकडो झाडे सहजगत्या कोसळली. मुंबई पाठोपाठ विविध शहरांमध्ये हीच शोकांतिका चालू झाली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या वारकर्यांच्या वाटेतील विघ्ने दूर करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.
ग्रामविकास मंत्र्यांनी या सभागृहाचा हक्कभंग केलेला आहे.
मुंबई पोलिसांसाठी ४० सहस्र घरांची निर्मिती !
पाकिस्तानातील लाहोरचा मूळ रहिवासी असलेल्या शहजाद भट्टी याचे डिजिटल जाळे भारतातही आहे.
मक्याच्या पिकाला युरिया टाकून पाणी दिले नाही, तर २ दिवसांत पीक जळून जाते. भेसळखोर युरियाद्वारे दूध करून राज्यातील कोट्यवधी लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. भेसळयुक्त दुधाद्वारे मुलांना विष पाजले जात आहे. त्यामुळे भेसळखोरांवर सरकारने कठोर कारवाई करावी.
मुसलमानांना जातीच्या आधारे आरक्षण प्राप्त होऊ शकते; परंतु धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही, अशी सरकारच्या वतीने स्पष्ट भूमिका मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडली.
आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे; मात्र कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या गर्भधारणेची तुलना भगवान श्रीकृष्णांच्या जन्माशी करण्यात आल्याचे अत्यंत वेदनादायी असून त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेवरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. ‘केवळ ‘तारीख पे तारीख’ न देता छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला नेमके पाणी कधी मिळणार ?’
‘हिंदु देवस्थान ट्रस्ट’च्या सहस्रो एकर भूमी हडपण्याचे मोठी यंत्रणा कार्यरत आहे. यातील गुन्हेगार उजळ माथ्याने फिरत असून यावर महसूलमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे.