धर्मांतरविरोधी कायद्यासाठी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडू ! – राम सातपुते, आमदार, भाजप
धर्मांतरविरोधी कायद्यासाठी हिंदूंना पुष्कळ वेळ वाट पहावी लागणे प्रशासनाकडून अपेक्षित नाही !
धर्मांतरविरोधी कायद्यासाठी हिंदूंना पुष्कळ वेळ वाट पहावी लागणे प्रशासनाकडून अपेक्षित नाही !
हिंदू मातंग समाजाचे मिशनर्यांकडून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी समाजाच्या वतीने ११ सप्टेंबर या दिवशी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. विलिंग्डन कॉलेजपासून मोर्च्यास प्रारंभ होणार असून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गोळेगाव येथील मराठा मोर्चा समन्वय समितीचे कार्यकर्ते अनिल पाटील बनकर यांनी शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ४ सप्टेंबर या दिवशी स्वतःची दुचाकी पेटवून दिली, तसेच महाराष्ट्र सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
जालना येथील अंतरवाली सराठी गावात ‘मराठा क्रांती मोर्चा’वर पोलिसांकडून केलेल्या लाठीमाराचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. अनेक ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या पेटवण्यात, तसेच फोडण्यात आल्या आहेत.
‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
एम्.आय.डी.सी., शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे आजही येथील औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांचे वाटप उद्योजकांना झालेले नाही. परिणामी येथील बेरोजगारांना काम मिळत नसून त्यांना रोजगारासाठी अन्य ठिकाणी जावे लागत आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला २० ऑगस्ट या दिवशी १० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त पुण्यात स्मृती जागर, मूक मोर्चा आणि विवेकी निर्धार मेळावा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अनेक छोट्या-मोठ्या आस्थापनांनी भूमी आरक्षित केली आहे. सध्या राजकीय दृष्टीने अपप्रचार चालू आहे. २४ आस्थापनांना येथे भूमी दिलेली आहे. त्याची पुढील प्रक्रिया चालू आहे. शासकीय स्तरावर सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही कालावधी लागतो.
या प्रकल्पाचे स्वागत करून त्यानंतर वर्षभरातच स्थानिकांनी त्यांच्या भूमी महामंडळाकडे हस्तांतर केल्या; मात्र एक दशक संपले, तरी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे आजही येथील औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांचे वाटप उद्योजकांना झालेले नाही.
नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ?