
पुणे – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला २० ऑगस्ट या दिवशी १० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त पुण्यात स्मृती जागर, मूक मोर्चा आणि विवेकी निर्धार मेळावा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथे ज्या ठिकाणी दाभोलकरांची हत्या झाली, त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून अंनिसकडून २० ऑगस्ट या दिवशी निर्धार मोर्चा काढण्यात आला.
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !