छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाला आरक्षण द्यावे; म्हणून राज्यभरात चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. गोळेगाव येथील मराठा मोर्चा समन्वय समितीचे कार्यकर्ते अनिल पाटील बनकर यांनी शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ४ सप्टेंबर या दिवशी स्वतःची दुचाकी पेटवून दिली, तसेच महाराष्ट्र सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणा दिल्या. सिल्लोड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मराठा मोर्चा समन्वय समितीचे सर्व मराठा बांधव आणि सत्ताधारी अन् विरोधी पक्षात असलेले मराठा समाजाचे नेते या बंदमध्ये सहभागी झाले होते.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > संभाजीनगर येथे तरुणाने स्वत:चीच दुचाकी पेटवली !
संभाजीनगर येथे तरुणाने स्वत:चीच दुचाकी पेटवली !
नूतन लेख
धनगर आरक्षणासाठी पुणे-सातारा महामार्ग १ घंटा रोखून धरला !
विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी योग्य ती कार्यवाही करा !
३५ सहस्र ६६ शासकीय पदांसाठी २७ लाखाहून अधिक अर्ज !
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून २४ डब्यांच्या गाड्या धावणार
एस्.टी. बसच्या स्वच्छतेच्या १० गुणांमध्ये मार्गफलक सुस्पष्ट असण्याचाही समावेश !
५ लाख मंदिरांची मुक्ती, तसेच लव्ह जिहादचा बिमोड यांसाठी हिंदूंची एकगठ्ठा मते आवश्यक ! – पू. कालिचरण महाराज