भंडारा येथे नवजात शिशू केअर युनिटमध्ये शॉटसर्किटमुळे आग, १० नवजात बालकांचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि त्रासदायक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आणि त्रासदायक आहे.
दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून धान्याची हानीभरपाई वसूल केली पाहिजे.
कणकवली शहरातील अनेक भूमींचे आरक्षण निधीअभावी नगरपंचायतीला विकसित करता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे प्रतिपादन ग्लोबल असोसिएटने केले आहे.
पोलीसदलात बरीच वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकार्याने पोलीसदलाविषयी जे काही अनुभवले, ते त्यांच्याच शब्दांत क्रमशः देत आहोत . . .
अग्नीसुरक्षेचे प्रमाणपत्र न घेणार्या रुग्णालयांवर प्रशासन का कारवाई करत नाही ?
आस्थापनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्याची योजना अव्यवहार्य असल्याचे कारण देत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ही योजना गुंडाळण्यात आली आहे. याविषयी महामंडळाचे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता आ.पं. नागरगोजे यांनी सांगितले.
प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून बोअरस्फोटामुळे होणारे परिणाम रोखण्यासाठी उपाययोजना काढावी आणि मंदिराचे संरक्षण करावे !
१५ जानेवारीस राज्यातील १४ सहस्र २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषधे ठेवण्यास जागा नसल्याने या इमारतींच्या जवळील बॅडमिंटन हॉलचा वापर काही वर्षांपासून औषधे ठेवण्यासाठी केला जातो; मात्र सध्या या औषध साठ्याला सर्व बाजूंनी कचर्याच्या ढिगाने वेढले आहे.