संसदेत ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात विधेयक मांडणार ! – डॉ. अनिल बोेंडे, खासदार, भाजप
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्र सरकारकडून राष्ट्रव्यापी कायदा बनवण्याची आवश्यकता आहे, असे समस्त हिंदु जनतेला वाटते !
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्र सरकारकडून राष्ट्रव्यापी कायदा बनवण्याची आवश्यकता आहे, असे समस्त हिंदु जनतेला वाटते !
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होऊन त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमधील आरोपी हे धर्मांध आहेत.
पोलिसांनी ‘लव्ह जिहाद’च्या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केल्यास उद्या त्यांच्या मुलीही त्याला बळी ठरण्याची शक्यता नाकारता येईल का ? ‘लव्ह जिहाद’चा प्रकार समाजातून नष्ट करण्यासाठी पोलीस असंवेदनशील का ? हा प्रश्न त्यामुळे समाजासाठी अनुत्तरितच आहे !
लव्ह जिहादवर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासमवेतच समान नागरी कायदा करणे आवश्यक आहे.
मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांची अट !
अशी अट संपूर्ण देशभरातील सरकारांनी घातली पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
बजरंग दल गरबा मंडपात ‘लव्ह जिहाद’विषयी जागृती करणारे फलक लावणार
रवि राणा म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मी शेतकर्यांसाठी आंदोलन केले. त्या आंदोलनात मला दिवाळीच्या ३ दिवस आधी अटक करण्यात आली होती.
‘लव्ह जिहाद’च्या आणखी अशा किती घटना झाल्यावर सरकार याविरोधात कारवाई करणार आहे ?
केवळ हिंदु युवती अथवा महिलाच नव्हेत, तर अनेक ख्रिस्ती महिलाही लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडत आहेत. एरव्ही ख्रिस्त्यांची तळी उचलणारे धर्मनिरपेक्षतावादी आता या प्रकरणावर काही बोलतील का ?
‘लव्ह जिहाद अस्तिवात नाही’, असे जे म्हणतात, त्यांचा लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला विरोध का आहे ? आता केंद्र सरकारनेच लव्ह जिहाद विरोधातील कायदा आणून त्याची योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.’