आता निधर्मीवादी गप्प का ?
साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंपैकी दिवंगत वाजिद खान यांची पारशी पत्नी कमलरुख खान यांनी त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी माहिती देत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन केले आहे.
साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंपैकी दिवंगत वाजिद खान यांची पारशी पत्नी कमलरुख खान यांनी त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी माहिती देत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन केले आहे.
प्रेमाच्या नावाखाली अनेक मुली आणि महिला यांचे जीवन उद्ध्वस्त करणार्या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात उत्तरप्रदेशात एका अध्यादेशाद्वारे लव्ह जिहाद कायदा लागू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातही असा कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.
केंद्र सरकारनेच असा कायदा संपूर्ण देशासाठी करण्याची आवश्यकता आहे, असेच हिंदूंना वाटते !
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गोव्यात ‘धर्मांतरबंदी कायदा’ कायदा लागू करून त्याची कठोरपणे कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
धर्मांधांच्या विरोधात कायदा म्हणजे ‘छळ’ असे समजणारे धर्मांध नेते ! धर्मांधांच्या विरोधात कायदा केला, तर त्यांच्यावर वचक बसवता येऊ शकतो, हेच यातून लक्षात येते. तरीही यावर समाधानी न रहाता हिंदूंनी सतर्क राहून हिंदु तरुणींचे रक्षण केले पाहिजे !
हिंदूंचा वंशविच्छेद करणार्या या षड्यंत्राचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात तत्परतेने कडक कायदा व्हायला हवा !
मुंबई महानगरपालिकेच्या भोवती आमची भक्कम तटबंदी आहे. ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल, त्यांनी डोके आपटून बघावे. मुंबई महापालिका शिवसेनेकडेच येईल-उद्धव ठाकरे
‘लव्ह जिहाद’ एक राजकीय स्टंट आहे. मी मुसलमान तरुणांना आवाहन करतो की, छळापासून वाचायचे असेल, तर त्यांनी हिंदु तरुणींना बहीण मानावे, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन यांनी लव्ह जिहादविरोधी कायद्यापासून वाचण्यासाठी केले.
यातून हिंदु मुलींचे लव्ह जिहादविषयी प्रबोधन करणे किती महत्त्वाचे आहे आणि लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायद्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! प्रेमाच्या नावाखाली धर्मांध कसे फसवतात हे आतातरी हिंदु मुलींनी लक्षात घेणे आवश्यक आहे !