… अन्यथा ४ मेपासून हनुमान चालिसा दुप्पट आवाजाने लावणारच !

महाराष्ट्रात मला दंगली घडवायच्या नाहीत, तशी माझी इच्छाही नाही; पण ३ मे नंतर महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे न काढल्यास ४ मेपासून मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून दुप्पट आवाजात ‘हनुमान चालिसा’ लावली जाईलच.

केंद्र सरकारनेच भोंगाबंदीचा आदेश काढावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या निकालामध्ये केंद्र सरकारही पक्षकार होते. त्यामुळे केंद्र सरकारनेच भोंगाबंदीचा आदेश काढावा, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे

भोंग्यांमागील ढोंगी !

इस्लामनुसार अजान ही सचेतन व्यक्तीने द्यावयाचे असते; मात्र ‘अजान देणाऱ्या व्यक्तीचा आवाज भोंग्यांतून बाहेर पडणे’, हे खरे तर इस्लामच्या विरोधात आहे. त्यामुळे काही इस्लामिक राष्ट्रांत अजानसाठी आजही भोंग्यांचा वापर केला जात नाही.

संभाजीनगर येथील राज ठाकरे यांची सभा रहित करण्यासाठीची याचिका १ लाख रुपयांचा दंड लावून फेटाळली !

‘रिपब्लिकन युवा मोर्चा’चे संभाजीनगर जिल्हाप्रमुख जयकिसन कांबळे यांच्या वतीने अधिवक्ता अजय कानवडे यांनी २९ एप्रिल या दिवशी ही याचिका प्रविष्ट केली होती.

संभाजीनगर येथील राज ठाकरे यांच्या सभेसाठी २५३ भोंगे सिद्ध !

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या येथे होणार्‍या सभेला अनुमती मिळताच सिद्धतेने वेग घेतला.

भोंग्यांविषयी राष्ट्रीय धोरण निश्चित करावे ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

महाराष्ट्रात जात आणि धर्म यांवरून राजकारण केले जात आहे. भोंग्यांविषयी केंद्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे. यासाठी भोग्यांविषयी राष्ट्रीय धोरण निश्चित करणे आवश्यक आहे

राज्यातील अनधिकृत भोंग्यांविषयी ८ वर्षांत १८ आदेश !

अनधिकृत भोंग्यांविषयी पोलीस प्रशासनाची उदासीनता !

रत्नागिरीत ‘अजान’चा आवाज होणार न्यून

आवाजावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय

इस्लामी राष्ट्रांनी मशिदींवरील भोंग्यांवर लावलेले निर्बंध आणि त्याविषयी भारताची स्थिती !

मशिदींवर लावलेल्या भोंग्यांविषयी सध्या भारतात जोरदार चर्चा चालू आहे. महाराष्ट्रामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘मशिदींवर लावलेल्या भोंग्यामुळे समाजाला उपद्रव होत असल्याने ते काढावेत, नाही तर …..

मशिदींवरील भोंगे उतरवल्याविषयी योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन !

उत्तरप्रदेशमध्ये ११ सहस्रांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ सहस्रांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.