
मुंबई – महाराष्ट्रात जात आणि धर्म यांवरून राजकारण केले जात आहे. भोंग्यांविषयी केंद्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे. यासाठी भोग्यांविषयी राष्ट्रीय धोरण निश्चित करणे आवश्यक आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. २९ एप्रिल या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना ते बोलत होते.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !