नाशिकच्या माजी पोलीस आयुक्तांचा भोंग्यांविषयीचा आदेश रहित !
नवपोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचा निर्णय !
नवपोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचा निर्णय !
ध्वनीप्रदूषणाचा त्रास देशातील प्रत्येक नागरिकाला होत असतांना शासनकर्त्यांना जे शक्य आहे, ते करण्याचे धाडस ते का करत नाहीत ? जनतेने आता प्रत्येक राज्यातील शासनकर्त्यांना याविषयी जाब विचारला पाहिजे !
आता निधर्मीवादी ‘हिंदवी स्वराज’ संघटनेला ‘धर्मांध’ म्हणून हिणवतील; मात्र ‘अशी घोषणा करण्याची वेळ या संघटनेवर का आली ?’, याचा विचार करण्याचे कष्ट कुणी घेणार नाहीत !
भोंग्यांसाठी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच अनुमती असेल. औद्योगिक, व्यापारी आणि निवासी क्षेत्रांसमवेतच शांतता क्षेत्रामध्ये ५० ते ७५ डेसिबलहून अधिक आवाज असू नये, तसेच मशिदींसह मंदिरांवरील जुन्या भोंग्यांना अनुमती घेऊन ते नियमित करावेत…
मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत. सर्व शहरांत स्थानिक पातळीवर भोंग्यांची खरेदी चालू आहे.
आक्रमक धर्मांधांना चुचकारून किंवा त्यांच्यासमोर मान तुकवून ते सुधारत नाहीत, तर त्यांच्या विरोधात तितक्याच आक्रमकपणे कायदा आणि नियम यांची कार्यवाही करून त्यांना वठणीवर आणता येते. हे उत्तरप्रदेश सरकारला जमल्यामुळे भोंग्यांमुळे भारतभरातील वातावरण ढवळून गेले असता उत्तरप्रदेशमध्ये मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. हिंदूंसाठी मात्र हे सुखावह चित्र आहे.
आमचा कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही. सर्वांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वतंत्र आहे; परंतु कोणत्याही धर्माच्या उपासना पद्धतीद्वारे इतर धर्मियांना त्रास होत असेल, तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
संभाजीनगर येथे १ मे या दिवशी होणार्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला राज्य सरकार अनुमती देईलच आणि नाही दिली तरी आपण न्यायालयातून अनुमती आणू.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक ठिकाणी भोंगे काढण्यात आले आहेत किंवा त्यांचा आवाज न्यून करण्यात आला आहे
मशिदीच्या समोर ध्वनीक्षेपकावरून गाणे लावल्यानंतर पोलीस तत्परतेने लगेच इतरांवर गुन्हे नोंद करतात; मात्र सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करून नागरिकांना त्रास होत असतांना मशिदींवरील भोंगे तत्परतेने काढत नाहीत !