देहलीतील फिरोज शाह कोटला गडामध्ये अवैधरित्या घुसून आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान आणि सहकार्यांकडून नमाजपठण !
धर्मांधांचा ‘गड जिहाद’ केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देहलीमध्येही आहे, हेच ही घटना दर्शवते ! यासाठी आता केंद्रातील भाजप सरकारने पुरातत्व विभागाकडे अधिक लक्ष देऊन हा जिहाद मोडून काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !