
कोल्हापूर, २९ एप्रिल (वार्ता.) – गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या कोल्हापूरकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला. सायंकाळी ५ नंतर शहरात विजांच्या कडकडाटासह, तसेच वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या. अचानक आलेल्या पावसाने कोल्हापूरकरांची मात्र त्रेधा-तिरपिट उडाली. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचला आहे. अचानक आलेल्या पावसाने काही प्रमाणात गारवा निर्माण झाला.
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन