
थिरूवनंतपूरम् (केरळम्) – केरळ उच्च न्यायालयाच्या एकल खंडपिठाने ‘द केरल स्टोरी-२’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर लावलेली १५ दिवसांची स्थगिती द्विसदस्यीय खंडपिठाने उठवली. त्यामुळे आता ‘द केरल स्टोरी-२’चे निर्माते हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करू शकतात.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !