अन्वेषण यंत्रणांनी अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत आतंकवाद्याने दिली माहिती

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पाकिस्तानची आतंकवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’चा आतंकवादी महंमद उस्मान जट्ट उपाख्य चीनी भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी काश्मीरमार्गे भारतात घुसला होता. तो येथे ‘स्लीपर सेल’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या धर्मांध मुसलमानांचे स्थानिक गट) सिद्ध करत होता; परंतु त्याने कथित स्वरूपात त्याचे ‘कार्य’ थांबवून श्रीनगरमध्ये हेअर ट्रान्सप्लांट (केस प्रत्यारोपण) करून घेतले. त्याला काश्मीरविषयी जे वाईट सांगण्यात आले होते, तसे काही काश्मीरमध्ये दिसून आले नाही. त्यानंतर त्याला त्याचे केस गळत असल्याने उपचार करण्याची जाणीव झाली आणि त्याने ‘हेअर ट्रान्सप्लांट’ करून घेतले.
उस्मान लाहोरचा रहिवासी आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने त्याला अटक केली असून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. त्याने चौकशीत वरील माहिती दिली.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक