पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाचा होता सूत्रधार

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर आक्रमण करून ४० सैनिकांची हत्या केल्याच्या प्रकरणाचा सूत्रधार हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्याच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात आले. हमजा बुरहान दीर्घकाळापासून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथे सक्रीय होता. भारत सरकारने वर्ष २०२२ मध्ये हमजा याला आतंकवादी घोषित केले होते.
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार